शुक्रवार, ९ ऑक्टोबर, २०२०

*BEGAM HAJRAT MAHAL NATIONAL              SCHOLERSHIP 2020 (ONLY FOR GIRLS)*






*बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती* 
*या करिता अर्ज करण्यासाठी आवश्यक पात्रता- 

.या करिता अर्ज करणारी विद्यार्थिनी ही अल्प संख्यांक समाजातील               असावी 
.(ती मुस्लीम,ख्रिश्चन,शीख,जैन,पारशी,बौद्ध या समाजातील असावी)
    तिने मागील वर्षीच्या इयत्तेमध्ये किमान ५० % गुण मिळवलेले असावेत 
3. विद्यार्थिनी ९ वी ते १२ वी मध्ये शिक्षण घेत असावी 
.विद्यार्थिनीच्या पालकांचे उत्पन्न हे २,००००० रुपयांपेक्षा कमी असावे.


*online अर्ज करण्याचा अंतिम दिनांक -३१/१०/२०२० 
*जाहिरात बघा
*online अर्जाकरिता आवश्यक कागदपत्रे -

१.आधार कार्ड 

२.बँक पासबुक

३.फोटो(पासपोर्ट साईझ)

४.डोमसाईल सर्टिफिकेट

५.उत्पन्न प्रमाणपत्र(पालकांचे वार्षिक उत्पन्न २,०००००पेक्षा कमी )

समुदाय प्रमाणपत्र 
७.मागील वर्षीचे गुणपत्रक 

८..signnature(सही)

९.मोबाईल नंबर व email id.

१०.मागील वर्षीचे गुणपत्रक 

*अधिक माहिती तसेच online अर्जासाठी संपर्क 

* संकल्प डिजिटल फोटोझ &मल्टी सर्विसेस

visit- https://sankalp-online-hub.business.site/

##Folow us on facebook,telegram&ins

##follow us on facebook##