*SSC Stenographer Recruitement 2020*
*स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये स्टेनोग्राफर पदासाठी मेगा भरती*
*पद -१.स्टेनोग्राफर-ग्रेड C
२.स्टेनोग्राफर -ग्रेड D
*या पदासाठी अर्ज करण्यास आवश्यक शैक्षणिक पात्रतेची अट -
१.उमेदवार १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक.
२.stenography चे कौशल्य आवश्यक .
*एकूण जागा -तूर्तास निश्चित नाही (लवकरच उपलबद्ध होतील)
*वयाची अट -१.स्टेनोग्राफर-ग्रेड C-०१/०८/२०२० रोजी १८ ते ३० वर्षे
२.स्टेनोग्राफर -ग्रेड -D -०१/०८/२०२० रोजी १८ते २७ वर्षे
*वयामध्ये सुट -sc/st -५ वर्षे
-OBC -3 वर्षे
-PWD-UNRESERVED १० वर्षे तर SC/ST-१५ ,OBC-१३ वर्षे सूट .
*नोकरी -संपूर्ण भारतात कोठेही .
*जाहिरात बघा
*online अर्ज करण्याचा अंतिम दिनांक -०४/११/२०२०
*अधिक माहिती तसेच online अर्जासाठी संपर्क
* संकल्प डिजिटल फोटोझ &मल्टी सर्विसेस
visit- https://sankalp-online-hub.business.site/
##Folow us on facebook,telegram&ins
| ##follow us on facebook## |
