*महाराष्ट्र डाक विभागमध्ये भरती*(मुदतवाढ)
*INDIA POST MAHARASHTRA RECRUITEMENT 2020*
*महाराष्ट्र डाक विभागामध्ये दहावी व बारावी पास विद्यार्थ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी*
*पद -१.पोस्टमन/मेल गार्ड
२.मल्टी टा स्किंग स्टाफ
*एकूण जागा-१३७१
*शैक्षणिक पात्रता-पद क्र.१-१२वी उत्तीर्ण +MARATHI+संगणकाचे ज्ञान
पद क्र.२-१०वी उत्तीर्ण +MARATHI+संगणकाचे ज्ञान
*वयाची अट -१.पोस्टमन /मेल गार्ड-१८ ते २७ वर्षे
२.मल्टीटास्किंग स्टाफ -१८ते २५
*वयामध्ये सवलत -पद क्र .१ -SC/ST- ५ वर्षे ,OBC-3 वर्षे
PWD-SC/ST -१५ वर्षे ,OBC-13वर्षे ,UNRESERVED -10 वर्षे
पद क्र -२ --SC/ST- ५ वर्षे ,OBC-3 वर्षे
PWD-SC/ST -१५ वर्षे ,OBC-13वर्षे ,UNRESERVED -10 वर्षे
*फीस -१.पोस्टमन/मेल गार्ड-खुला गट -५००रु. (UR,EWS.OBC&TRANSGENDER-MEN)
* आरक्षित गट -१०० रु (SC/ST,PWD,TRANSGENDER-FEMALE)
२.मल्टी टा स्किंग स्टाफ -१.पोस्टमन/मेल गार्ड-खुला गट -५०० रु . (UR,EWS.OBC&TRANSGENDER-MEN)
*आरक्षित गट -१०० रु (SC/ST,PWD,TRANSGENDER-FEMALE)
*टीप -शासकीय कर्मचारी सवलतीसाठी संपूर्ण जाहिरात बघा .
*(एकापेक्षा अधिक पदांसाठी अर्ज करता येईल ,त्यासाठी प्रत्येक पदासाठी स्वतंत्र फीस भरावी लागेल )
*जाहिरात -बघा
*ONLINEअर्जाकरिता आवश्यक कागदपत्रे -
१.आधार कार्ड
२.फोटो(पासपोर्ट साईझ)
3.कास्ट सर्टिफिकेट
४.नॉन क्रीमिलेयर सर्टिफिकेट
५.दहावी,बारावीचे मार्कशीट
६.signnature(सही)
७.मोबाईल नंबर व email id.
*online अर्ज करण्यास सुरुवात -०५ /१०/२०२० १२/१०/२०२०
*अर्ज करण्याचा अंतिम दि -०३/११/२०२० १० /११/२०२०
*अधिक माहिती तसेच online अर्जासाठी संपर्क
*संकल्प डिजिटल फोटोझ &मल्टी सर्विसेस
##Folow us on facebook,telegram&instagram@sankalponlineworks
| ##Join telegram## |
| ##follow us on instagram## |
| ##follow us on facebook## |
