सोमवार, १६ नोव्हेंबर, २०२०




*ICG (INDIAN COAST GUARD )RECRUITEMNET 2020

*भारतीय तटरक्षक दलामध्ये भरती 

*एकूण जागा -५० 

*आवश्यक शैक्षणिक पात्रता -

*शासनमान्य विद्यालयातून इयत्ता दहावी परीक्षा ५०%गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक.

(Education recognized by Central / State Government (5% relaxation in above minimum cut off

will be given for SC / ST candidates and outstanding sports person of National level who have

obtained Ist

,IInd or IIIrd position in any field of sports events at the Open National

Championship/ Inter-state National Championship.)


*नोकरीचे ठिकाण -भारतात कोठेही 

*या अर्जाकरिता अर्ज करण्यासाठी आवश्यक वयाची अट -०१/०४/२०२१ रोजी १८ ते २२ वर्षे (१ एप्रिल १९९९ ते ३१ मार्च २००३  दरम्यान जन्म ) 

*वयामध्ये सुट -SC/ST -५ वर्षे तर OBC-3 वर्षे सुट .

*फीस- नाही 

*online अर्ज करण्यास सुरुवात -३०/११/२०२० 

*online अर्ज करण्याचा अंतिम दिनांक-०७/१२/२०२० 

*जाहिरात -बघा

*अधिक माहिती तसेच online अर्जासाठी संपर्क 

* संकल्प डिजिटल फोटोझ &मल्टी सर्विसेस

*संपर्क -sankalponline0@gmail.com

*संकल्प डिजिटल फोटोझ &मल्टी सर्विसेस

*sankalponlineworks आता  TELEGRAM वरही उपलब्ध 

##Folow us on facebook,telegram&instagram@sankalponlineworks

##Join telegram##

##follow us on instagram##

##follow us on facebook##