बुधवार, ११ नोव्हेंबर, २०२०

*POLY TECHNIK तसेच D-PHARMACY २०२०-२१ साठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यामागील नेमकी  कारणे * -

महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळे D-PHARMACY आणि POLYTECHNIC डिप्लोमा करिता अडमिशन सुरुवात होण्यास अडचण निर्माण होत आहे .तंत्रशिक्षण संचानालय मंडळाला मेरीट लिस्ट लावण्यास अडथळे निर्माण होत आहेत.प्रस्तावित आरक्षण मुद्द्यामुळे मंडळाला online मेरीट लिस्ट लावणे कठीण बनत आहे.

मराठा आरक्षण हा सध्या महाराष्ट्रातील प्रलंबित प्रश्न आहे.मराठा आरक्षणावर कोर्टामध्ये सुनावणी चालू आहे .

मराठा समाज बांधवाना महाराष्ट्र सरकारने SEBC CATEGARY चे आरक्षण लागू केले होते .ते सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे .


मराठा आरक्षणा संबंधित महाराष्ट्र सरकार द्वारे गठीत समितीचे अध्यक्ष म्हणून  अशोक चव्हान समितीचे कामकाज पाहत आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्सीय खंडपीठाने ०९ सप्टेंबर रोजी दिलेल्या आदेश SEBCआरक्षण तेसेच नोकरभरती व शैक्षणिक प्रवेश प्रक्रीयातील SEBC  प्रवर्गातील अनेक विद्यार्थ्यना याचा फटका बसला आहे.