*CGL-(Combined Grduate Level Examination )
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत CGL परीक्षेचे आयोजन
*एकूण जागा -६५०६
*पदे -Asistant audit officer ,Assistant Account Officer ,Assistant Section Officer , Assistant,Sub Inspector, Tax Inspector, Isnpector, Suprident,Auditor,Accountant,Junior Accountatant,Junior Stastical officer,etc
*या पदांसाठी आवश्यक पात्रता -१.Junior Statistical Officer -शासनमान्य विद्यापीठामधून पदवी उत्तीर्ण ,तसेच इयत्ता १२ वी मध्ये गणित विषयमध्ये ६०%गुनांसह पदवी .
२.इतर सर्व पदांसाठी कोणत्याही शाळेमधून पदवी परीक्षा उत्तीर्ण असने आवश्यक .
*या पदांसाठी अर्ज करण्याकरिता आवश्यक वयाची अट -०१/०१/२०२१ रोजी -१८ ते ३२(अधिक माहितीसाठी जाहिरातपहावी)
*SC/ST 5 तर OBC3 वर्षे वयामध्ये सूट
*online अर्ज करण्याकरिता फीस- general-१००,SC,STमहिला फीस नाही.
*online अर्ज करण्याचा अंतिम दिनांक -३१/०१/२०२१
जाहिरात -बघा
* संकल्प डिजिटल फोटोझ &मल्टी सर्विसेस
*संपर्क -sankalponline0@gmail.com
*संकल्प डिजिटल फोटोझ &मल्टी सर्विसेस
##Folow us on facebook,telegram&instagram@sankalponlineworks
| ##follow us on facebook## |
