![]() |
| नाविक GD &DM RECRUITEMENT 2021 |
*भारतीय तटरक्षक दल भरती २०२१
*पदसंख्या -३५८
*पदे
१.नाविक (GD)- २६०
२.नाविक (DB)- ५०
३. (Mechanical)- ३१
४. (electrical )- ०७
५.इलेक्ट्रोनिक्स- १०
एकूण - ३५८
*या पदाकरिता online अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता -
*पद क्र .१ नाविक (GD)-गणित व भौतिकशास्त्र या विषयांसह इयत्ता १२ वी उत्तीर्ण .
*पद क्र .२ नाविक (DB)-इयत्ता १० वी उत्तीर्ण असणे
*पद क्र .३,४ ,५ करिता इयत्ता १० वी उत्तीर्ण तसेच Mechanicle,Electricle,Electronics या विषयांमध्ये डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक .
*या पदाकरिता अर्ज करण्यासाठी आवश्यक शारीरिक पात्रता -
१.छाती-फुगवून ५ सेमी .
२.उंची -१५७ सेमी असणे आवश्यक .
*अर्ज करण्यासाठी आवश्यक वयाची अट -
*पद क्र.१ -नाविक (GD)- ०१ ऑगस्ट १९९९ ते ३१ जुलै २००३ दरम्यान जन्म झालेला असावा .
*पद क्र २ -नाविक (DB)- ०१ ऑगस्ट १९९९ते ३० सप्टेंबर २००३ दरम्यान जन्म झालेला असावा .
*पद क्र.३.यांत्रिक ०१ ऑगस्ट १९९९ते ३१ जुलै २००३ दरम्यान जन्म झालेला असावा .
*online अर्जाकरिता फीस -general/obc-250 रु
SC/ST-फी नाही
*online अर्ज करण्याचा अंतिम दिन-१९/०१/२०२१
जाहिरात -1.Navik DB
* संकल्प डिजिटल फोटोझ &मल्टी सर्विसेस
*संपर्क -sankalponline0@gmail.com
*संकल्प डिजिटल फोटोझ &मल्टी सर्विसेस
##Folow us on facebook,telegram&instagram@sankalponlineworks
| ##follow us on facebook## |
