सोमवार, २१ डिसेंबर, २०२०


Recruitement For IB -2000
केंद्रीय गुप्तचर विभाग (INTELLIGENCE BUREAU)मध्ये २००० पदांकरिता भरती 
 *पद -ASSISTANT CENTRAL INTELLIGENCE OFFICER GRADE-II /EXECUTIVE 
 *एकूण पदसंख्या -२००० 
 *या पदाकरिता अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता -कोणत्याही  शाखेतून पदवी उत्तीर्ण ,संगणकाचे ज्ञान 
 *या पदाकरिता अर्ज करण्यासाठी वयाची अट -
    १९ जानेवारी २०२१ रोजी वय वर्ष १८ ते २७ असावे 
*SC,ST उमेदवारांना वयामध्ये ५ वर्षे तर obc उमेदवारांना ३ वर्षे   सूट  असेल.
 *या अर्जाकरिता GENERAL,OBC तसेच आर्थिक दृष्ट्या मागास (EWS)उमेद्वारांकरिता ६०० रु तर SC,ST,महिला यांकरिता ५०० रु .फीस असेल .
 *या पदाकरिता online अर्ज करण्याचा अंतिम दिनांक -०९/०१/२०२१ 

 *जाहिरात -बघा

* संकल्प डिजिटल फोटोझ &मल्टी सर्विसेस

*संपर्क -sankalponline0@gmail.com

*संकल्प डिजिटल फोटोझ &मल्टी सर्विसेस

*sankalponlineworks आता  TELEGRAM वरही उपलब्ध 

##Folow us on facebook,telegram&instagram@sankalponlineworks




##follow us on facebook##