शनिवार, २३ जानेवारी, २०२१

भारतीय हवाई दलाची भरती 12 वि पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी!!!!

*भारतीय हवाई दलामध्ये भरती Airman बनण्याची सुवर्णसंधी *



*एकूण पदे-पदसंख्या सध्यातरी निश्चित नाही

*यासाठी अर्ज करण्याकरिता आवश्यक शैक्षणिक पात्रता -

1.50%गुणांसह इयत्ता 12 वीची (गणित,भौतिकशास्त्र,इंग्रजी या विषयांसह )परीक्षा उत्तीर्ण असावा.किंवा 50%गुणांसह इंजिनिअरिंगच्या डिप्लोमा उत्तीर्ण असावा .
2.50% गुणांसह 12 वि उत्तीर्ण किंवा किमान 50%  गुणांसह 2 वर्षाचा व्यावसायिक अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक   

*अर्ज करण्यासाठी आवश्यक शारीरिक मापदंड -उमेदवाराचे वजन हे 55 किलो दरम्यान असावे,उंची 152.5 सेमी.असावी.सेमी. फुगवून 5सेमी. जास्त.

*वयाची अट-उमेदवाराचा जन्म 16/01/2001 ते 29/12/2204 दरम्यान झालेला असावा.

*ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक फीस-250 रुपये 
*.अर्ज करण्याचा अंतिम दिनांक -07/02/2021

*जाहिरात-बघा

*संपर्क -sankalponline0@gmail.com

*संकल्प डिजिटल फोटोझ &मल्टी सर्विसेस

*sankalponlineworks आता  TELEGRAM वरही उपलब्ध 

##Folow us on facebook,telegram&instagram@sankalponlineworks

##Join telegram##

##follow us on instagr