*भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये सुरक्षा रक्षक पदासाठी भरती*
या पदाकरिता ऑनलाईन अर्ज करण्याकरिता पात्रता -
1.उमेदवार माजी सैनिक असावा ,केवळ निवृत्त सैनिकांसाठीच भरती.उमेदवारास सैन्यामध्ये लष्करी साहित्य व दारुगोळा हाताळण्याचा अनुभव असावा.
2.दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक.
या पदाकरिता अर्ज करण्यासाठी आवश्यक वयाची अट-
01/01/2021 रोजी वयाची 25 वर्षे पूर्ण.SC/ST-5 तर obc3 वर्षे वयामध्ये सूट.
*ऑनलाईनअर्ज करण्यास फीस-50रु.
*ऑनलाईअर्ज करण्याचा अंतिम दिनांक-12/02/2021
*जाहिरात-बघा
*संपर्क -sankalponline0@gmail.com
*संकल्प डिजिटल फोटोझ &मल्टी सर्विसेस
*sankalponlineworks आता TELEGRAM वरही उपलब्ध
