बुधवार, ३ फेब्रुवारी, २०२१

Army recruitement



आर्मी भरती पुणे मेळावा 

Army recruitement

*या मेळाव्याकरिता अहमदनगर ,बीड ,लातूर,पुणे ,उस्मानाबाद येथील अर्जदार अर्ज करु  शकतात.

*पद -SIPOY FARMA

*या पदासाठी online अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता -

*१.१२ वी परीक्षा उत्तीर्ण .

*२.५५% गुणांसह D Farm किवा B-Faram


*आवश्यक शारीरिक पात्रता -

*१.१६७ सेमी उंची ,वजन -५० kg, छाती -८० सेमी 

*अर्ज करण्याकरिता वयाची अट -जन्म ०१/१०/१९९५ ते ३०/०९/2००१ या दरम्यान असावा.

 *मेळाव्याचा कालावधी -०५ ते २४ मार्च २०२१ 

*या अर्जाकरिता online अर्ज करण्याचा अंतिम दिनांक -२६/०२/२०२१ 

*जाहिरात बघा


*संपर्क -sankalponline0@gmail.com

*संकल्प डिजिटल फोटोझ &मल्टी सर्विसेस

*sankalponlineworks आता  TELEGRAM वरही उपलब्ध 

##Folow us on facebook,telegram&instagram@sankalponlineworks

##Join telegram##

##follow us on instagr