रविवार, ७ फेब्रुवारी, २०२१

* स्टाफ सेलेक्टीओन कमिशन भरती २०२० *पद -मल्टी टास्किंग स्टाफ (NON TECHNICAL)

* स्टाफ सिलेक्शन  कमिशन भरती २०२० 

*पद -मल्टी टास्किंग स्टाफ  (NON TECHNICAL)


staff selection commision 


*पदसंख्या -काही दिवसात official वेबसाईट वर जाहीर  होईल सध्यातरी   निश्चित नाही  . 

*या पदासाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता- १० वी उत्तीर्ण 

*या पदासाठी अर्ज करण्याकरिता आवश्यक वयाची अट -उमेदवाराचे वय

 *०१/०१/२०२१ रोजी १८ ते २५ वर्षे पूर्ण .

*SC /ST उमेदवारांना वयामध्ये ५ वर्षे तर obc उमेदवारांना ३ वर्षे   वयामध्ये सूट .

*अर्ज करण्याकरिता आवश्यक फीस -१०० rs.

*SC /ST /महिला -फीस नाही .

*online अर्ज करण्याचा अंतिम दिनांक -२१/०३/२०२१ 

*या परीक्षेचा TIER -I चा पेपर जुलै  २०२१ मध्ये तर TIER -II   नोहेंबर२०२१ मध्ये होणार आहे.

*जाहिरात -बघा



*संपर्क -sankalponline0@gmail.com

*संकल्प डिजिटल फोटोझ &मल्टी सर्विसेस

*sankalponlineworks आता  TELEGRAM वरही उपलब्ध 

##Folow us on facebook,telegram&instagram@sankalponlineworks

##Join telegram##

##follow us on instagr