शनिवार, २० फेब्रुवारी, २०२१

* मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंड पिठामध्ये स्टेनो -ग्राफ्र्र पदाकरिता भरती*

* मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंड पिठामध्ये स्टेनो -ग्राफ्र्र   पदाकरिता भरती*



*एकूण जागा -१२ 

*नोकरीचे ठिकाण -औरंगाबाद 


*पद -१.स्टेनोग्राफर -उच्च श्रेणी 

        २.स्टेनोग्राफर -निम्न श्रेणी 


*online अर्ज करण्याकरिता आवश्यक शैक्षणिक पात्रता -

*उमेदवार पदवीधर असावा  ,इंग्रजी टायपिंगचे ज्ञान आवश्यक .+MSCIT

*या पदाकरिता अर्ज करण्यासाठी आवश्यक  वयाची अट १८/०२/२०२१ रोजी   वयाची २१ ते ३८ वर्षे .

*SC/ST उमेदवारांना वयामध्ये ५ वर्षाची सूट.

*online अर्ज करण्याकरिता आवश्यक फीस -२०० रु.

*जाहिरात




*संपर्क -sankalponline0@gmail.com

*संकल्प डिजिटल फोटोझ &मल्टी सर्विसेस

*sankalponlineworks आता  TELEGRAM वरही उपलब्ध 

##Folow us on facebook,telegram&instagram@sankalponlineworks

##Join telegram##

##follow us on instagr