रविवार, २८ फेब्रुवारी, २०२१

* भारतीय रिजर्व बँक (RBI)मध्ये office attendent पदाकरिता भरती .

* भारतीय रिजर्व बँक (RBI)मध्ये office attendent  पदाकरिता भरती .


*पदाचे नाव -office attendent 

*एकूण जागा -८४१ 

*या पदाकरिता अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता -

*उमेदवार हा शासनमान्य विद्यालयातून इयत्ता १० वि परीक्षा उत्तीर्ण   असावा .

*या पदाकरिता अर्ज करण्यासाठी आवश्यक वयाची अट -०१/०२/२०२१   रोजी उमेदवाराचे वय हे १८ ते २५ वर्ष असावे .

*उमेदवारांना वयामध्ये सूट -sc/st-5 वर्षे ,OBC-03 वर्षे ,

*(PWD -10 -GENERAL,OBC-13,SC/ST-15 वर्षे )

*फीस -SC/ST/PWD-50 RS.

 OBC/EWS/General-450RS.

*जाहिरात -बघा

*अर्ज करण्याचा अंतिम दिनांक -१५/०३/२०२१ 

*Online Test -09&10 April 2021 


*online test साठी प्रश्नपत्रिका ही खालील format नुसार राहील .

Online Test:

Sr. No.Name of Tests
(Objective)
No. of
Questions
Maximum
Marks
Composite Time
1Reasoning303090 minutes
2General English3030
3General Awareness3030
4Numerical ability3030
 Total120120


*online अर्ज करण्याकरिता संपर्क -

*संपर्क -sankalponline0@gmail.com

*संकल्प डिजिटल फोटोझ &मल्टी सर्विसेस

*sankalponlineworks आता  TELEGRAM वरही उपलब्ध 

##Folow us on facebook,telegram&instagram@sankalponlineworks



##Join telegram##

##follow us on instagr