*UPSC RECRUITMENT 2021
*Union Public Service Commission अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोग द्वारे इंजिनिअरिंग सेवा पूर्व परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.
*एकूण जागा -215
*पद पात्रता-
1.सिव्हिल इंजिनिअरिंग संबंधित पदवी
2.mechanical इंजिनीअरिंग संबंधित पदवी
3.इलेक्टरीकल इंजिनिअरिंग संबंधित पदवी
4.इलेक्ट्रॉनिक &कमुनिकेशन संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी
*अर्ज करण्यासाठी आवश्यक वयाची अट-
01-01-2021 रोजी वयवर्ष 21 ते 30
*SC,ST ,Obc याना असणारी वयामध्ये सूट-SC,ST-5 वर्षे व ओबीसी-3वर्षे वयामध्ये सूट.
*अर्ज करण्याकरिता आवश्यक फीस-ओपन व ओबीसी कॅटेगरी मधील उमेदवारांसाठी 200 रुपये व महिला ,SC,ST याना फीस नाही.
*या परीक्षेद्वारे तुमची निवड झाल्यास संपूर्ण भारतात कोठेही.
*या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक हा 27 एप्रिल 2021 आहे.
*18 जुलै 2021 रोजी याची पूर्वपरीक्षा (Preliminary exam होणार आहे).
*जाहिरात-पहा
*online अर्ज करण्याकरिता संपर्क -
*संपर्क -sankalponline0@gmail.com
*संकल्प डिजिटल फोटोझ &मल्टी सर्विसेस
