शनिवार, १५ मे, २०२१

भारतीय स्टेट बँकेमध्ये लिपिक पदाच्या 5121 जागांसाठी भरती.(मुदतवाढ)..

 



*भारतीय स्टेट बँक भरती २०२१ 

*भारतीय स्टेट बँकेमध्ये लिपिक पदांकरिता भरती .

*एकूण जागा  -५१२१ 
*महाराष्ट्रासाठी (६४० )

*पद -लिपिक (जुनिओर अस्सोसिएट )-

*या पदाकरिता अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता -
*कोणत्याही शाखेतून पदवी उतीर्ण असणे आवश्यक .

*अर्ज करण्याकरिता आवश्यक असणारी वयाची पात्रता -
*१ एप्रिल २०२१ रोजी अर्जदाराचे वय २० ते २८ वर्षांच्या दरम्यान असावे .

*sc,st अर्जदारांना ५ वर्षे व ओबीसी अर्जदारांना ३ वर्षे वयामध्ये सुट  देण्यात आली आहे .


*online अर्ज करण्याकरिता आवश्यक फीस -ओपन ,ओबीसी व अल्प उत्पन गट (EWS) करिता ७५०  रुपये .
तर sc,st,दिव्यांग व्यक्तींसाठी फीस नाही .

*दोन टप्प्यात परीक्षा होणार आहे .-
  1. पूर्व परीक्षा: जून 2021
  2. मुख्य परीक्षा: 31 जुलै 2021

*या अर्जाकरिता अर्ज  करण्याचा अंतिम दिनांक -17.05.202120.05.2021 

*जाहिरात -  बघा






*online अर्ज करण्याकरिता संपर्क -

*संपर्क -sankalponline0@gmail.com

*संकल्प डिजिटल फोटोझ &मल्टी सर्विसेस

*sankalponlineworks आता  TELEGRAM वरही उपलब्ध


##Folow us on facebook,telegram&instagram@sankalponlineworks