![]() |
| Savitribai Fule Univercity |
*सावित्रीबाई फुले विद्यापीठ सेट परीक्षा २०२१ (अर्ज करण्यास मुदतवाढ⏱️⏱️⏱️
*सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे सहायक प्राध्यापक (Asistant Professor) पदासाठीच्या राज्य पात्रता परीक्षेसाठी online अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे .(Assistant Professor )
*पद -सहायक प्राध्यापक (Assistant Professor )
*आवश्यक शैक्षणिक पात्रता-
खुला गट(open category)-५५टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
आरक्षित गट(SC,ST,OBC,VJNT,SBC)५०टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे.
*अर्ज करण्याकरिता आवश्यक फीस -*खुला गट -८०० रु .,OBC,SC,ST,VJNT,PWD-६५० रु.
* परीक्षार्थीना परीक्षा देता येणार असलेली परीक्षा केंद्रे खालीलप्रमाणे -
१)अहमदनगर २)नाशिक 3)धुळे ४)जळगाव ५)औरंगाबाद 6)पुणे ७)कोल्हापूर ८)मुंबई ९)नांदेड १०)सोलापूर ११)नागपूर १२)चंद्रपूर १३)गडचिरोली१४)अमरावती १५)पणजी (गोवा)
*online अर्ज करण्याचा अंतिम दिनांक -१०/०६/२०२१ 17.06.2021
(06:00PM)
*परीक्षा -२६ सप्टेंबर २०२१ रोजी होईल .
*जाहिरात -पहा
