NDA(National Defence Academy)
*राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी(NDA) मध्ये 441 जागांसाठी
NDA ,NA भरती 2021
*जागा -400
लष्कर-208+नेव्ही-42+एअरफोर्स-120+Nevel Academy-30
*या भर्तीकरिता आवश्यक पात्रता
12 वि पास ही अट लष्करासाठी अर्ज होण्याकरिता आहे व एअरफोर्स, आणि नेव्ही विभागाकरिता अर्ज करण्यासाठी 12 वि सायन्स ऊत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
*अर्ज करण्याकरिता आवश्यक वयाची पात्रता-02 जानेवारी 2003 ते 1 जानेवारी 2006 दरम्यान अर्जदाराचा जन्म झालेला असावा.
*अर्ज करण्याकरिता आवश्यक फीस -जनरल कॅटेगरी ,ओबीसी-100,SC, ST-फीस नाही.
*अर्ज करण्याचा अंतिम दिनांक -29 जून 2021 (06:00pm)
*परीक्षा -05 सप्टेंबर 2021 रोजी घेण्यात येईल.
जाहिरात -पहा
