रविवार, २७ जून, २०२१

*ICG (INDIAN COAST GUARD )RECRUITEMNET 2021 *भारतीय तटरक्षक दलामध्ये भरती ४०० जागांसाठी भरती

                              

  *ICG (INDIAN COAST GUARD) RECRUITEMNET 2021



*भारतीय तटरक्षक दलामध्ये भरती३५० जागांसाठी भरती- अधिक जाणून घ्या.

*भारतीय तटरक्षक दलामध्ये भरती ५० जागांसाठी भरती 

*एकूण जागा -५० 

*पद -नाविक (GENERAL DUTY),नाविक(DOMESTIC BRANCH),यांत्रिक .+General Duty४० +technical१० 

*आवश्यक शैक्षणिक पात्रता -

*पद -नाविक (GENERAL DUTY-

या पदासाठी अर्ज करण्याकरिता इयत्ता १२ विची गणित व भौतिकशास्त्र या विषयांसह परीक्षा६० टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे .किवा ६० टक्के गुणांसह कोणत्याही विश्याम्धून पदवी उत्तीर्ण असणे .

अर्ज करण्याकरिता  वयाची अट -0१ जुलै  १९९७  ते ३० जून  200१  च्या दरम्यान अर्जदाराचा जन्म झालेला असावा. 


*पद-TECHNICAL

  1. टेक्निकल (इंजिनिरिंग & इलेक्ट्रिकल): (i) 60% गुणांसह इंजिनिरिंग पदवी (नेव्हल आर्किटेक्चर / मेकॅनिकल /मरीन / ऑटोमोटिव्ह / मेकॅट्रॉनिक्स / इंडस्ट्रियल & प्रोडक्शन / मेटलर्जी / डिझाइन / एरोनॉटिकल / एरोस्पेस / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / टेलिकम्युनिकेशन / इंस्ट्रुमेंटेशन / इंस्ट्रूमेंटेशन & कंट्रोल / इलेक्ट्रॉनिक्स व कम्युनिकेशन / पॉवर इंजिनिअरिंग. / पॉवर इलेक्ट्रॉनिक्स)  (ii)  60% गुणांसह 12वी गणित आणि भौतिकशास्त्र) उत्तीर्ण किंवा 60% गुणांसह डिप्लोमा
 जाहिरात -पहा

*अर्ज करण्यास सुरुवात ०४ जुलै २०२१