सोमवार, २८ जून, २०२१

*IBPS भरती 2021 ऑनलाइन अर्ज करण्याचा आज अंतिम दिनांक ⏰⏰⏰⏰

  


*IBPS भरती 2021 ऑनलाइन अर्ज करण्याचा आज  अंतिम दिनांक


*एकूण जागा- 10,466


*पद व अर्ज करण्याकरिता आवश्यक शैक्षणिक पात्रता-

1.ऑफिस असिस्टंट

जागा-5056

या पदासाठी अर्ज करण्याकरिता कोणत्याही शाखेतून पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयाची अट- 18 ते 28 वर्षे 


2.असिस्टंट मॅनेजर

जागा-4119

 या पदासाठी अर्ज करण्याकरिता कोणत्याही शाखेतून पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयाची अट-18 ते 28 वर्षे 


3.कृषी अधिकारी

जागा-25

कृषी,वनसंवर्धन, अभियांत्रिकी विष्यामधून 50 %गुणांनसह

पदवी ऊत्तीर्ण +2 वर्षे अनुभव 

वयाची अट-   21 ते 32 वर्षे 


4.मार्केटिंग ऑफिसर

जागा-43

मार्केटींग या विष्यामधून MBA उत्तीर्ण असावा.+1वर्ष कामाचा अनुभव.

वयाची अट- 21 ते 32 वर्षे 


5.ट्रेजरी मॅनेजर

जागा-9

MBA फायनान्स किंवा CA+1वर्ष अनुभव.

वयाची अट- 21 ते 32 वर्षे 


6.ऑफिसर स्केल-II( law)

जागा-27

(i) 50% गुणांसह विधी पदवी (LLB)  (ii) 02 वर्षे  अनुभव 

वयाची अट- 21 ते 32 वर्षे 


7..ऑफिसर स्केल-II (CA)

जागा-32

: (i) CA  (ii) 01 वर्ष अनुभव 

वयाची अट- 21 ते 32 वर्षे 



8.IT ऑफीसर 

जागा-59

पद क्र.8: (i) 50 % गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स /कम्युनिकेशन / संगणक विज्ञान /IT पदवी.    (ii) 01 वर्ष अनुभव 

वयाची अट- 21 ते 32 वर्षे 


9.बँकिंग ऑफिसर 

जागा-905

वयाची अट- 21 ते 32 वर्षे 

वयाची अट: 01 जून 2021 रोजी,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]


10.सिनिअर मॅनेजर 

जागा-151

 (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी.   (ii) 05 वर्षे  अनुभव 

वयाची अट-21 ते 40 वर्षे 




*वयामध्ये सूट-


 [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]


*ऑनलाईन अर्ज करण्याकरिता आवश्यक फीस-

SC,ST,अपंग-175रु.

OPEN ,OBC-category 850रु

*जाहिरातपहा


*पूर्व परीक्षा ऑगस्ट 2021 तर मुख्य परीक्षा सप्टेंबर, ऑक्टोबर2021 मध्ये होणार आहे.


⌚⌚