MAH LAW CET २०२१ अर्ज करण्यास मुदतवाढ ..
*CET करिता अर्ज करण्यासाठी आवश्यक पात्रता -
१.उमेदवार कला,वाणिज्य,विद्यान विषयातून इयत्ता १२ विची परीक्षा उतीर्न/appear/ असणे किवा समतुल्य .
२.संवर्ग निहाय आरक्षणासाठी महाराष्ट्र राज्यातील उमेदवारांनी स्वतःचा संवर्ग स्पष्टपणे नमूद करावा. (अनुसूचित जाती / अनुसूचीत जमाती / इतर मागास वर्ग / भटक्या व विमुक्त जमाती (डी.टी.-एन.टी.(ए) / (एन.टी.(बी) / एन.टी.(सी) / एन.टी.(डी) /विशेष मागास वर्ग या उमेदवारांकडे अपेक्षित संवर्गाचे जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र आणि उमेदवार उन्नत उत्पन्न गटामध्ये मोडत नसल्याचे प्रमाणपत्र जे दिनांक ३१ मार्च २०२२ पर्यंत वैध आहे, असणे आवश्यक आहे.
3.दिव्यांग उमेदवाराजवळ दिव्यांगत्वाचे किमान ४० टक्के किंवा अधिक असे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे
*अर्ज करण्याकरिता आवश्यक फीस -महाराष्ट्र राज्यातील खुल्या संवर्गातील उमेदवार व महाराष्ट्र राज्याबाहेरील सर्व संवर्गांच्या उमेदवारासाठी साधारण प्रवर्गाच्या उमेदवारासाठी.(ओ.एम.एस.) रु.८०० व महाराष्ट्र राज्यातील मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारासाठी (अनुसूचित जाती / अनुसूचीत जमाती /इतर मागास वर्ग / भटक्या व विमुक्त जमाती (डी.टी.-एन.टी.(ए)/(एन.टी.(बी)/एन.टी(सी)/एन.टी(डी)/ विशेष मागास वर्ग) रु. ६००/-
*अर्ज करण्याकरिता आवश्यक कागदपत्रे -फोटो ,सही ,ओळखपत्र (आधार कार्ड,pan कार्ड )
*अर्ज करण्याचा अंतिम दिनांक -09/08/2021 मुदतवाढ