गुरुवार, १५ जुलै, २०२१

दहावीचा निकाल आज 1 वाजता होणार जाहीर !

 



*दहावीचा निकाल आज  1 वाजता होणार जाहीर !


   महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण मंत्री श्रीमती वर्षा गायकवाड यांनी इयत्ता दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार असल्याचे जाहीर केले आहे.राज्यात कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता राज्य सरकारने राज्य मंडळाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करून अंतर्गत मूल्यमापणाद्वारे  गुण देण्याचा निर्णय घेतला होता .त्याच अंतर्गत गुण मूल्यमापनच्या आधारे उद्या दुपारी 1 वाजता दहावीचा निकाल जाहीर होणार आहे.


*निकाल आज  1 वाजता पाहता येणार .खलील लिंकवरून निकाल पाहता येईल.

*निकाल पहा