*ICG (INDIAN COAST GUARD )RECRUITEMNET 2021 अर्ज करण्याचा अंतिम दिनांक!⌛⌛
*भारतीय तटरक्षक दलामध्ये भरती
*एकूण जागा -३५०
*पद -नाविक (GENERAL DUTY),नाविक(DOMESTIC BRANCH),यांत्रिक .
*आवश्यक शैक्षणिक पात्रता -
*पद -नाविक (GENERAL DUTY-
या पदासाठी अर्ज करण्याकरिता इयत्ता १२ विची परीक्षा गणित व भौतिकशास्त्र या विषयांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
अर्ज करण्याकरिता वयाची अट -01फेब्रुवारी 2000 ते 31जानेवारी 2004 च्या दरम्यान अर्जदाराचा जन्म झालेला असावा.
*पद- नाविक(DOMESTIC BRANCH)
या पदासाठी अर्ज करण्याकरिता इयत्ता १० विची परीक्षा कोणत्याही शासनमान्य विद्यालयातून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
अर्ज करण्याकरिता वयाची अट - 01 एप्रिल 2000 ते 31 मार्च 2004 दरम्यान अर्जदाराचा जमम झालेला असावा.
*पद-यांत्रिक .
या पदासाठी अर्ज करण्याकरिता १० वी किवा बारावीसह मेक्यानिकल ,इलेक्ट्रिक ,इलेक्ट्रोनिक्स,टेलीकम्युनिकेशन ,इंजिनिअरींग या विषयांमधून डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
अर्ज करण्याकरिता वयाची अट -अर्जदाराचा जन्म 01 फेब्रुवारी 2000 ते 31 जानेवारी 2004 च्या दरम्यान जन्म झालेला असावा.
*नोकरीचे ठिकाण -भारतात कोठेही
*या अर्जाकरिता अर्ज करण्यासाठी आवश्यक फीस-जनरल कॅटेगरी,ओबीसी-250रुपये.
SC,ST करीता फीस नाही.
*वयामध्ये सुट -SC/ST -५ वर्षे तर OBC-3 वर्षे सुट .
*02जुलै 2021 पासून अर्ज करण्यास सुरुवात होत आहे.
*online अर्ज करण्याचा अंतिम दिनांक-16 जुलै 2021
*जाहिरात-पहा
