*INDIAN NAVY SSC OFFICER RECRUITEMENT 2021
*APPLICATION WINDOW FOR OFFICER ENTRY - SSC IN ELECTRICAL BRANCH IS OPEN FROM 16 JUL 2021 TO 30 JUL 2021.
*एकूण जागा -४0
*अर्ज करण्याकरिता आवश्यक शैक्षणिक पात्रता -
६० टक्के गुणांसह खालील विषयांमधून BE/B.TECH पदवी असणे आवश्यक किवा अंतिम वर्षात शिकत असने आवश्यक .
०१.इलेक्ट्रीकल ०२.इलेक्ट्रोनिक्स ०३. इलेक्ट्रीकल&इलेक्ट्रोनिक्स
०४.इलेक्ट्रोनिक्स&कम्युनिकेशन ०५.इलेक्ट्रोनिक्स&टेली कम्युनिकेशन ०६.टेली कम्युनिकेशन ०७.अप्लाईड इलेक्ट्रोनिक्स&कम्युनिकेशन ०८.इन्स्ट्रुमेंटेशन ०९.इलेक्ट्रोनिक्स&इन्स्ट्रुमेंटेशन १०.अप्लाईड इलेक्ट्रोनिक्स&इन्स्ट्रुमेंटेशन ११.इन्स्ट्रुमेंटेशन&कंट्रोल १२.पावर इंजिनिअरिंग १३.पावर इलेक्ट्रोनिक्स
*पद-SSC ऑफिसर
*ब्रांच -ssc Electrical
*जाहिरात- पहा
*अर्ज करण्याकरिता आवश्यक वयाची अट - ०२ जानेवारी १९९७ ते ०१ जुलै २००२ दरम्यान उमेदवाराचा जन्म झालेला असावा .
*अर्ज करण्याकरिता आवश्यक फीस - फीस नाही.
*ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक -३० जुलै २०२१
*जाहिरात -पहा
