
*MAH B.ED CET 2021 अर्ज करण्यास मुदतवाढ
*अर्ज करण्याकरिता आवश्यक शैक्षणिक पात्रता -
-उमेदवार पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असावा किवा असाव किवा शिकत असावा (Aappeared).
*अर्ज करण्याकरिता आवश्यक फीस -महाराष्ट्र राज्यातील खुल्या संवर्गातील उमेदवार व महाराष्ट्र राज्याबाहेरील सर्व संवर्गांच्या उमेदवारासाठी साधारण प्रवर्गाच्या उमेदवारासाठी.(ओ.एम.एस.) रु.८०० व महाराष्ट्र राज्यातील मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारासाठी (अनुसूचित जाती / अनुसूचीत जमाती /इतर मागास वर्ग / भटक्या व विमुक्त जमाती (डी.टी.-एन.टी.(ए)/(एन.टी.(बी)/एन.टी(सी)/एन.टी(डी)/ विशेष मागास वर्ग) रु. ६००/-
*अर्ज करण्याचा अंतिमदिनांक-27/07/2021 ०९-०८-2021
**अर्ज करण्यासवआवश्यक कागदपत्रे -
१.आधार कार्ड
2.फोटो
३.जात पडताळणी सर्टिफिकेट
४.कास्ट सर्टिफिकेट
५.नॉन क्रीमिलेयर सर्टिफिकेट
६.दहावी,बारावीचे मार्कशीट ,पदवी,पदव्युत्तर पदवी
७..signnature(सही)
तसेच मोबाईल नंबर व email id.
८.दिव्यांग उमेदवारा जवळ दिव्यांगतेचे ४० % किवा अधिक असे प्रमाणपत्र असावे .
