*महावितरण भरती 2021
*एकूण जागा -98
*फॉर्म प्रकार -ऑफलाईन फॉर्म
*पद-1.इलेक्टरीशिअण-39,वायरमन-39,संगणक ऑपरेटर(कोपा)-20
*अर्ज करण्याकरिता आवश्यक शैक्षणिक पात्रता-इलेक्टरीशिअण,वायरमन,संगणक ऑपरेटर(कोपा)ITI ऊत्तीर्ण.
*नोकरीचे ठिकाण-उस्मानाबाद
*अर्ज करण्याचा पत्ता-email id- obadmsedcl.apprentice@gmail.com
*आवश्यक कागदपत्रांसह अप्रेंटीस नोंदणी क्रमांक आवश्यक.
*अर्ज करण्याचा अंतिमदिनांक-
17जुलै 2021
