*पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड भरती.
*पद-फायर ब्रिगेड सुप्रीटेंडन्ट
*आवश्यक शैक्षणिक पात्रता-
*12 वि ऊत्तीर्ण /किंवा समतुल्य/विज्ञान शाखेतून पदवी उत्तीर्ण असणाऱ्यास प्राधान्य.
2.नॅशनल फायर सर्विस कॉलेज नागपूर मधून स्टेशन ऑफिसर कोर्स ऊत्तीर्ण (फायर फायटिंग सर्टिफिकेट)
3.उत्तम शारीरिक क्षमता.
*इंटरव्ह्यू दिनांक-19.07.2021 .11 amते 01 pm.
*कॅन्टोन्मेंट बोर्ड,गोळीबार मैदान पुणे,411001.
*जाहिरात-पहा
