शनिवार, २४ जुलै, २०२१

**सशस्त्र सीमा बल भरती 2021

 **सशस्त्र सीमा बल भरती 2021 **



SSB Recruitment 2021

*एकूण जागा-115


1.जनरल कॅटेगरी-47 जागा


2.ews उमेदवारांसाठी-11 जागा 


3.ओबीसी कॅटेगरी-26 जागा


4.sc-21 


5.st-10



पद-हेड कॉन्स्टेबल (मिनिस्टरील)

बेसिक सॅलरी-25500 ते 81100 per month.


*  आवश्यक शैक्षणिक पात्रता-शासनमान्य महाविद्यालयातून इयत्ता 12 वीची परीक्षा उत्तीर्ण असणे आणि इंग्रजी 35 शब्द प्रति मिनट किंवा हिंदी टायपिंग 30 शब्द प्रति मिनट.


* आवश्यक शारीरिक पात्रता -

*पुरुष उमेदवारांसाठी-

1600 मिटर रनिंग 6 मिनिट 

उंची -165 सेमी Sc कॅटेगरी मधील उमेदवारांसाठी 150सेमी

वजन उंचीच्या प्रमाणात 

छाती-77 सेमी फुगवून 5 सेमी 

Sc कॅटेगरी मधील उमेदवारांसाठी-76 सेमी फुगवून 5 सेमी


*महिला उमेदवारांसाठी-

800 मिटर रनिंग 4मिनिट 30 सेकंदात 

उंची -155सेमी Sc कॅटेगरी मधील उमेदवारांसाठी 

वजन उंचीच्या प्रमाणात 

 *परीक्षा -

ऑनलाईन/ऑफलाइन पद्धतीने 100 मार्कंची इन्ट्रान्स परीक्षा होईल.

जनरल नॉलेज, गणित,हिंदी,इंग्रजी,तर्कशास्त्र यावर परीक्षा आधारित असेल.

वेळ-2 तास

परीक्षा उत्तीर्ण होण्याकरिता जनरल,ews, ओबीसी,एक्स सर्विसमेंन कॅटेगरी मधील उमेदवारांना कमीत कमीत50 टक्के तर sc, st कॅटेगरी मधील उमेदवारांना 45 टक्के गुण असणे आवश्यक.

इन्ट्रान्स /लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची टायपिंगची चाचणी परीक्षा होईल.

* अर्ज करण्याकरिता आवश्यक वयाची अट-

22 ऑगस्ट 2021 रोजी वयाची 18 ते 25 वर्षे.


*वयात दिलेली सूट -

 SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट


अर्ज करण्याकरिता आवश्यक फीस- General,OBC100रु.

   SC,ST,ExSM,महिला याना फी नाही

*जाहिरात -पहा

 *अर्ज करण्याचा अंतिम दिनांक-

22 ऑगस्ट 2021

*अर्ज करण्याकरिताआवश्यक कागदपत्रे*

1.आधार कार्ड 

2.फोटो(पासपोर्ट साईझ)

3.कास्ट सर्टिफिकेट

4.नॉन क्रीमिलेयर सर्टिफिकेट असल्यास 

5.दहावी बारावी गुणपत्रक ,सनद

6.signnature(सही)

तसेच मोबाईल नंबर व email id.