रविवार, २५ जुलै, २०२१

*भारतीय हवाई दल भरती 2021 .10 वि पास उमेद्वारांकरिता नोकरीच्या सुवर्णसंधी!



*भारतीय हवाई दल भरती 2021

Group -C Recruitment 2021

*एकूण जागा -85

*पद क्र.01-कुक 
जागा-05
आवश्यक शैक्षणिक पात्रता-
शासनमान्य विद्यालयातून इयत्ता 10 वीची परीक्षा उत्तीर्ण तसेच केटरिंग डिप्लोमा प्रमाणपत्र व 1 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.


*पद क्र-02-मेस स्टाफ
जागा-09
आवश्यक शैक्षणिक पात्रता-
शासनमान्य विद्यालयातून इयत्ता 10 वीची परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.

*पद क्र-03-मल्टि टास्किंग स्टाफ (MTS)
जागा-18
आवश्यक शैक्षणिक पात्रता-
शासनमान्य विद्यालयातून इयत्ता 10 वीची परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.


*पद क्र-04-हाऊस किपिंग
जागा-15
आवश्यक शैक्षणिक पात्रता-
शासनमान्य विद्यालयातून इयत्ता 10 वीची परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.

*पद क्र-05- हिंदी टायपिस्ट 
जागा-03
आवश्यक शैक्षणिक पात्रता-
इयत्ता 12 वीची परीक्षा  ऊत्तीर्ण व कॉम्प्युटर वर हिंदी टायपिंग 30 श.प्र. मिनट

*पद क्र-06- लिपिक 
जागा-10
आवश्यक शैक्षणिक पात्रता-
इयत्ता 12 वीची परीक्षा  ऊत्तीर्ण व कॉम्प्युटर वर इंग्रजी टायपिंग 30 श.प्र. मिनट

*पद क्र-07- स्टोअर किपर
जागा-03
आवश्यक शैक्षणिक पात्रता-
इयत्ता 12 वीची परीक्षा ऊत्तीर्ण

*पद क्र-08- कारपेंटर
जागा-03
आवश्यक शैक्षणिक पात्रता-
शासनमान्य विद्यालयातून इयत्ता 10 वीची परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक तसेच कारपेंटर iti


*पद क्र-09- कारपेंटर
जागा-01
आवश्यक शैक्षणिक पात्रता-
शासनमान्य विद्यालयातून इयत्ता 10 वीची परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक तसेच पेंटर iti

*पद क्र-10- स्टोअर सुपेरिटेंडन्ट
जागा-15
आवश्यक शैक्षणिक पात्रता-
पदवी परीक्षा उत्तीर्ण

*पद क्र-11- सिव्हिलिअन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर
जागा-03
आवश्यक शैक्षणिक पात्रता-
10 वि उत्तीर्ण ,अवजड वाहन परवाना,2 वर्षे अनुभव


*अर्ज करण्यासाठी आवश्यक वयाची अट-23 ऑगस्ट 2021 रोजी वयाची 18 ते 25 वर्ष

*अर्ज करण्यासाठी वयात देण्यात आलेली सूट-sc, st-05वर्षे, ओबीसी-03वर्षे

*अर्ज करण्यासाठी आवश्यक फीस-नाही 

*अर्ज करण्यासाठी पत्ता-
जाहिरात पहावी .त्यामध्ये प्रत्येक बेस स्टेशनच्या पुढे पत्ता दिलेला आहे त्यावर अर्ज करावा .अर्जासोबत स्वतः चा पत्ता असलेला लिफाफा 10 रुपयाचे तिकीट लावून जोडावा.मूळ लिफाफयावर APPLICATION FOR THE  POST OF...........& CATEGORY ............चा स्पष्ट उल्लेख असावा,अर्ज 23 ऑगस्ट च्या आत पोहचेल आशा पध्दतीने पाठवावा.

*अर्ज पोहचण्याचा  अंतिम दिनांक-23 ऑगस्ट 2021

*जाहिरात-पहा

*आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावीत ,प्रत्येकावर स्वतः सही करणे.

1.आधार कार्ड 

2.फोटो(पासपोर्ट साईझ)

3.दहावी,12वि मार्कशीट,सनद

4.कास्ट सर्टिफिकेट

5.नॉन क्रीमिलेयर सर्टिफिकेट

6.iti कोर्स ,कॉम्पुटर कोर्स,टायपिंग सर्टिफिकेट असल्यास सोबत जोडावीत(झेरॉक्स).

7.signnature(सही)

तसेच मोबाईल नंबर व email id.