मंगळवार, ६ जुलै, २०२१

*भारतीय स्टेट बँक भरती २०२१ अर्ज करण्याचा आज अंतिम दिनांक 🕒🕒🕒



*भारतीय स्टेट बँक भरती २०२१  अर्ज करण्याचा आज अंतिम दिनांक 🕒🕒🕒

 SBI APPRENTICE RECRUITEMENT 2021 


*एकूण जागा -६१०० 

६१०० जागांपैकी महाराष्ट्राकरिता ३७५ जागा आहेत. त्यांची जिल्ह्यानुसार विभागणी खालीलप्रमाणे -

१.अहमदनगर-१४,अकोला-०८,अमरावती-१२,औरंगाबाद-17,बीड-१५,भंडारा-१०,बुलढाणा-१२, चंद्रपूर-१०,धुळे-१४,गोंदिया-०६,गडचिरोली-१२,हिंगोली-०६,जल्गओन-१०,जालना-०५,कोल्हापूर-१२,लातूर-१०,नागपूर-५ ,नांदेड-17,नंदुरबार-१२,नाशिक-१०,उस्मानाबाद-१२,परभणी-०८ ,पुणे-०६,रत्नागिरी-१०,सांगली-०६,सातारा-०८,सिंधुदुर्ग-०८,सोलापूर-०८,वर्धा-०६,वाशीम-०५,यवतमाळ-०६,रायगड-४०,पालघर-२०,ठाणे-१५ 

*पद -अप्रेंटीस (शिकाऊ/प्रशिक्षणार्थी )

*अर्ज करण्याकरिता आवश्यक शैक्षणिक पात्रता -

अप्रेन्तीस या पदाकरिता अर्ज करण्याकरिता उमेदवार कोणत्याही शाखेतून (विज्ञान ,वाणिज्य ,कला)पदवीधर असणे आवश्यक आहे .

*अर्ज करण्याकरिता आवश्यक वयाची पात्रता -

अर्ज करण्याकरिता उमेदवाराचे वय हे २० ते २८ वर्षांच्या दरम्यान असावे.

*अर्ज करण्याकरिता वयामध्ये देण्यात आलेली सूट -

sc,st-०५ वर्षे तर ओबीसी -०३ वर्षे .

*अर्ज करण्याकरिता आवश्यक फीस-

sc,st,,दिव्यांग -यांना कसलीही फीस नाही 

जनरल,ओबीसी,EWS कॅटेगरीतील उमेद्वारांकरिता-३०० रु.

*अर्ज करण्याचा अंतिम दिनांक -२६/०७/२०२१ 

*जाहिरात -पहा