बुधवार, ७ जुलै, २०२१

*JEE MAIN २०२१ परीक्षेचि तारीख जाहीर !!!




 *JEE  MAIN २०२१  परीक्षेचि तारीख जाहीर !!!


*JEE मुख्य परीक्षेच्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात होणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे .

केंद्रीय शिक्षणमंत्री श्री.रमेश पोखरीयाल निशंक यांनी तशी घोषणा केली आहे .कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर काही काळाकरिता JEE मुख्य परीक्षेचा तिसरा व चौथा टप्पा स्थगित करण्यात आलेला होता .

            पहिल्या व दुसऱ्या टप्यात ज्या विद्यार्थ्यांना या परीक्षेकरिता अर्ज करण्याचा राहिला असल्यास त्यांना ०६ जुलै ते ०८ जुलै दरम्यान तिसऱ्या टप्प्यात अर्ज करता येईल व चौथ्या टप्प्यासाठी विद्यार्थी०९ जुलै ते १२ जुलै पर्यंत अर्ज करु  शकतात. JEE मुख्य परीक्षा एप्रिल मी दरम्यान होणार होती मात्र कोरोनाचा धोखा पाहता पुढे ढकलण्यात आली होती .

*विद्यार्थ्यांना ०६ जुलै २०२१ ते ०८ जुलै २०२१ दरम्यान लॉग इन करून   परीक्षा केंद्र बदलता येतील.


*परीक्षा -                                                   परीक्षेचा दिनांक 

*JEE MAIN SESSION-3

BE/B -TECH ,PAPER-01                               -२० ते २५ जुलै २०२१ 


*JEE MAIN SESSION-04  

BE/B-TECH,PAPER-01                                   -२७ जुलै ते ०२ ऑगस्ट २०२१ 

&B-ARCH ,PAPER-02A/

B PLANNING,PAPER02B



*संपूर्ण वेळापत्रक -पहा