*उत्तर मध्य रेल्वे भरती २०२१
North Central Railway Recruitement 2021
एकूण जागा -१६६४
पद -अप्रेंटीस
*अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता -
*ट्रेड-
वेल्डर (ग्यास व इलेक्ट्रोनिक)वायरमन आणि कारपेंटर या ट्रेड ला अर्ज करण्यासाठी कमीतकमी इयत्ता ८ वी ची परीक्षा उत्तीर्ण असणे तसेच iti सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे .
*उर्वरित ट्रेड-
फिटर,मशिनीस्ट,आर्मेचर विंडर ,इलेक्ट्रिशियन ,मेक्यानिक (DSL),पेंटर ,इन्फोर्मेशन&कम्युनिकेशन टेकनॉलॉजी सिस्टम मेंटेनन्स ,प्लंबर, मेक्यानिक कम ऑपरेटर इलेक्ट्रोनिक्स कम्युनिकेशन सिस्टम,हेल्थ स्यानिटरी इन्स्पेक्टर मल्टीमेडिया &वेबपेज डिझाईनर ,एम एम टी एम ,क्रेन ऑपरेटर ,ड्राफ्ट्समन (सिव्हील),स्टेनोग्राफर (इंग्लिश),स्टेनोग्राफर (हिंदी )
*वरील सर्व ट्रेड मध्ये ITI सह इयत्ता १० वी किवा १२ विची परीक्षा ५० टक्के गुणांसह उतीर्ण असणे आवश्यक आहे .
*अर्ज करण्यासाठी आवश्यक फीस-जनरल कॅटेगरी -१०० रु.
sc,st ,महिला,दिव्यांग यांना फीस नाही .
*निवडीचे निकष-
८ वी वर अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड ८ वीतील गुण व iti मधील गुणांच्या आधारे करण्यात येईल व १० वी वर अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड १० वी व iti मधील गुणांच्या आधारे मिरीट बेस सिस्टम नुसार करण्यात येईल .
ट्रेनिंग कालावधी -०१ वर्ष
*अर्ज करण्याकरिता आवश्यक वयाची अट-
०१ सप्टेंबर २०२१ रोजी वयाची १८ ते २४ वर्षांच्या दरम्यान
*वयामध्ये देण्यात आलेली सूट -sc,st,यांना -०५ वर्षे तर ओबीसी-०३ सूट
*अर्ज करण्याचा अंतिम दिनांक -०१ सप्टेंबर २०२१
*अर्ज करण्यास ०२ ऑगस्ट २०२१ पासून सुरुवात होत आहे .
*जाहिरात -पहा
