शनिवार, ३१ जुलै, २०२१

महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC च्या भरतीचा मार्ग मोकळा!

 




*महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) च्या भरतीचा मार्ग मोकळा!



महाराष्ट्र शासनाच्या विभागामध्ये रिक्त असणाऱ्या पदांचा प्रस्ताव संबंधित विभागाने महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC कडे पाठवावा असे  महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आदेश दिले आहेत 



.4मे व 24 जून 2021 रोजीच्या शासनाच्या निर्णयानुसार पदभर्तीसाठी झूट देण्यात आली आहे.तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे पदे भरत असताना न्यायालयाच्या निकाल लक्षात घेऊन कोणत्याही घटकावर अन्याय होणार नाही याची काळजी घेण्याची सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी विभागांना दिल्या आहेत.

       

          येत्या 15 ऑगस्ट 2021 पर्यंत प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.