सोमवार, १२ जुलै, २०२१

*आयबीपीएस द्वारे लिपिक पदाच्या ५८३० पदांसाठी मेगा भरती जाहीर !!




*आयबीपीएस द्वारे  लिपिक पदाच्या ५८५८  पदांसाठी मेगा भरती जाहीर !!

 IBPS RECRUITEMENT 2021 

*एकूण जागा -५८30 


*पद -लिपिक 


*या पदाला अर्ज करण्याकरिता आवश्यक शैक्षणिक पात्रता -

*कोणत्याही शाखेतून पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे व संगणकाचे   ज्ञान असणे आवश्यक .


*अर्ज करण्याकरिता आवश्यक फीस -

*sc ,st,दिव्यांग -१७५ रु .

*जनरल ,ओबीसी -८५० रु .

*अर्ज करण्याकरिता आवश्यक वयाची अट -०१ जुलै २०२१ रोजी २० ते २८ वर्षांच्या दरम्यान .

*अर्ज करण्याकरिता देण्यात आलेली वयामध्ये सूट -sc,st-०५ वर्षे तर ओबीसी-०३ वर्षे वयामध्ये सूट देण्यात आली आहे.

*परीक्षेचा दिनांक -२८,२९ ऑगस्ट ,०४ सप्टेंबर २०२१ रोजी पूर्व परीक्षा होईल व ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी मुख्य परीक्षा होईल .

*अर्ज करण्याचा अंतिम दिनांक -०१ ऑगस्ट २०२१ 

*जाहिरात -पहा