*ITBP RECRUITEMENT 2021
*इंडो तिबेटीअन बॉर्डर पोलीस मध्ये खेळाडू (GD)पदासाठी भरती
*पद -जनरल ड्युटी (खेळाडू)
*एकूण जागा -६५
*शैक्षणिक पात्रता -
१० वी उत्तीर्ण +संबंधित खेळातून पात्र असणे
*खाली दिलेल्याक्रीडा प्रकारांमधून पुरुष व महिला उमेदवार अर्ज करू शकतात .क्रीडा प्रकारच्या पात्रतेविषयी संविस्तरपणे जाणून घेण्यासाठी कृपया संपूर्ण जाहिरात पहावी .
*क्रीडाप्रकार -
१.कुस्ती
२.कबड्डी
३.कराटे
४.आर्चरी
५.उषु
६.तायक्वांदो
७.जुडो
८..जीम्न्यास्तिक
९.स्पोर्ट्स शूटिंग
१०.स्की
११.बॉक्सिंग
१२.आईस हॉकी
*अर्ज करण्यास आवश्यक फीस-
जनरल,ओबीसी -१०० रु
sc,st,महिलांना अर्ज करण्यास फी नाही.
*अर्ज करण्यास आवश्यक वयाची अट -०२ सप्टेंबर २०२१ १८ ते २७ वर्षे
*वयामध्ये देण्यात आलेली सूट -sc,st-०५ वर्षे तर ओबीसी ०३ वर्षे
*जाहिरात -पहा
*अर्ज करण्याचा अंतिम दिनांक -०२ सप्टेंबर २०२१
