*भारतीय नौदल भरती २०२१
*INDIAN NAVY SSC OFFICER RECRUITEMENT 2021
*APPLICATIONS FROM UNMARRIED MEN FOR SHORT SERVICE COMMISSION OFFICERS FOR INFORMATION TECHNOLOGY UNDER SPECIAL NAVAL ORIENTATION COURSE – [JAN 2022 (ST 22) COURSE]
*एकूण जागा -४५ (अविवाहित पुरुषांकरिता )
*अर्ज करण्याकरिता आवश्यक शैक्षणिक पात्रता -
*पद-SSC -X IT ऑफिसर
A..६० %गुणांसह कॉम्पुटर सायन्स /कॉम्पुटर इंजिनिअरिंग /IT BE/BTECH पदवी
B .MSC कॉम्पुटर /IT
C ..MCA
D.M-TECH(COMPUTER SCIENCE/IT)
*अर्ज करण्याकरिता आवश्यक वयाची अट - ०२ जानेवारी १९९७ ते ०१ जुलै २००२ दरम्यान उमेदवाराचा जन्म झालेला असावा .
*अर्ज करण्याकरिता आवश्यक फीस - फीस नाही.
*ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक -१६ जुलै २०२१
*जाहिरात -पहा
