रविवार, १८ जुलै, २०२१

*ITI प्रवेश प्रक्रियेस सुरुवात



 *ITI प्रवेश प्रक्रियेस सुरुवात 


*कोर्स -ITI (औद्योगिक प्रशिक्षण संस्था  )

*अर्ज करण्याकरिता आवश्यक शैक्षणिक पात्रता -

  १० वी उत्तीर्ण 

*आवश्यक वयाची अट 

-कमीत कमी वयाची १४ वर्षे पूर्ण असणे .

*अर्ज करण्याकरिता आवश्यक फीस -

 अनाआरक्षित गट १५० रु 

 मागासवर्गीय गट  -१०० रु 

*प्रवेश संबंधी सूचना -पहा

*प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे /दस्तऐवज -पहा

*०३ ट्रेड नुसार ०३ वर्षांचा कट ऑफ -पहा  

*प्रशिक्षण प्रतिपूर्ती योजना -पहा

*शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील वसतिगृहांची यादी -पहा


*अर्ज करण्याचा अंतिम दिनांक -तूर्तास जाहीर नाही ,लवकरच जाहीर       होईल. 

*आवश्यक कागदपत्रे*

१.आधार कार्ड 

२.डोमसाईल सर्टिफिकेट

३.कास्ट सर्टिफिकेट

४.नॉन क्रीमिलेयर सर्टिफिकेट

५.दहावी मार्कशीट

६.signnature(सही)

तसेच मोबाईल नंबर व email id.