11 वि प्रवेश cet २०२१
*दहावीची परीक्षा निकाल जाहीर झाला आहे त्या पार्श्वभूमीवर इयत्ता 11 वीच्या प्रवेशासाठी घेण्यात येणार cet परीक्षेस उद्यापासून रजिस्ट्रेशन करण्यास सुरुवात होत आहे .
21 ऑगस्ट 2021 रोजी 11 वि cet परीक्षेचा पेपर होईल.
पेपर ऑफलाइन होणार आहे.
वेळ-11ते 01
*रजिस्ट्रेशन-करा
*सीएटी बाबत प्रकटन- पहा
*Cet अभ्यासक्रम -पहा
*Cet बाबतचा शासन निर्णय-पहा
*अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - ०२ ऑगस्ट २०२१
