मंगळवार, २० जुलै, २०२१

TET परीक्षेची तारीख जाहीर!

 


TET परीक्षेची तारीख जाहीर!

रिक्त पदे-40,000

महाराष्ट्र राज्याच्या रखडलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेस अखेर सुरुवात होणार आहे .शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी त्याबाबत घोषणा केली आहे.


*शासन आदेश-पहा

*TET (teachers entrance test)परीक्षेचे आयोजन -

15 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2021 दरम्यान या परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे.