रविवार, २२ ऑगस्ट, २०२१

*भारतीय सैन्य भरती मेळावा 2021 अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ⏱️⏱️⏱️

*भारतीय सैन्य भरती मेळावा 2021 अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ⏱️⏱️⏱️

*INDIAN ARMY RECRUITMENT 2021

*पद-

1.सोल्जर जनरल ड्युटी 

2.सोल्जर ट्रेंड्समन 

3.सोल्जर टेक्निकल

4.सोल्जर नर्सिंग/व्हेटरणरी

*पाहुयात संविस्तरपणे-

*पद क्र.01-सोल्जर G.D

45 टक्के गुणांसह10 वि (ssc) ऊत्तीर्ण

वयाची अट-17.5 ते 21

उंची-168सेमी,वजन-50kg,छाती-77 सेमी+5 सेमी फुगवून

01 ऑक्टोबर 2000 ते 01 एप्रिल 2004 दरम्यान झालेला असावा.

*पद क्र.2-सोल्जर ट्रेंड्समन 

*आवश्यक शैक्षणिक पात्रता-

10 वि (ssc) ऊत्तीर्ण

17.5 ते 23

उंची-168 सेमी,वजन-48kg,छाती-76 सेमी+5 सेमी फुगवून

जन्म-01 ऑक्टोबर 1998 ते 01 एप्रिल 2004 दरम्यान झालेला असावा.

*पद क्र.3-सोल्जर ट्रेंड्समन 

*आवश्यक शैक्षणिक पात्रता-

इयत्ता 8 वि ऊत्तीर्ण .प्रत्येक विषयात कमीतकमी 33 टक्के गुणांसह उत्तीर्ण.

17.5 ते 23

उंची-167सेमी,वजन-48kg,छाती-76 सेमी+5 सेमी फुगवून.

जन्म-01 ऑक्टोबर 1998 ते 01 एप्रिल 2004 दरम्यान झालेला असावा.

पद क्र.4-.सोल्जर टेक्निकल

*आवश्यक शैक्षणिक पात्रता-

इयत्ता 12 वीची परीक्षा Physics, Chemistry, Mathematics,या विषयांसह इंग्रजी विषयामध्ये 50 टक्के गुणांसह ऊत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयाची अट-17.5 ते 23

उंची-167 सेमी,वजन-50kg,छाती-76 सेमी+5 सेमी फुगवून

जन्म-01 ऑक्टोबर 1998 ते 01 एप्रिल 2004 दरम्यान झालेला असावा.

पद क्र.5-.सोल्जर टेक्निकल

(Aviation,Ammunition Examiner)

*आवश्यक शैक्षणिक पात्रता-

इयत्ता 12 वीची परीक्षा Physics, Chemistry, Mathematics,या विषयांसह इंग्रजी विषयामध्ये 50 टक्के गुणांसह ऊत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयाची अट-17.5 ते 23

उंची-167 सेमी,वजन-50kg,छाती-76 सेमी+5 सेमी फुगवून

जन्म-01 ऑक्टोबर 1998 ते 01 एप्रिल 2004 दरम्यान झालेला असावा.

पद क्र6.सोल्जर नर्सिंग/व्हेटरणरी

*आवश्यक शैक्षणिक पात्रता-

इयत्ता 12 वीची परीक्षा Physics, chemistry, biology,english विषयामध्ये 50 टक्के गुणांसाह ऊत्तीर्ण

वयाची अट-17.5 ते 23

उंची-167 सेमी,वजन-50kg,छाती-77 सेमी+5 सेमी फुगवून

जन्म-01 ऑक्टोबर 1998 ते 01 एप्रिल 2004 दरम्यान झालेला असावा.

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक-

अर्ज करण्यास 09 जुलै पासून सुरुवात होत आहे तर अंतिम दिनांक 22ऑगस्ट 2021 

मेळाव्याचे आयोजन 07 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर 2021 दरम्यान खालील ठिकाणी आयोजित करण्यात येईल-

अहमदनगर,पुणे,उस्मानाबाद,बीड,लातूर,सोलापूर

*Admit Card-Starts From 24 August 2021

*जाहिरात-पहा