* नेवल शिप रिपेअर यार्ड भरती २०२१
ठिकाण -अंदमान निकोबार
परीक्षा ऑफलाईन
नोकरीचे ठिकाण -भारतात कोठेही
महत्वाची सूचना -हि भरती प्रक्रिया केवळ EX Navel Dockyard Apprentice(EX -Apprentice of dockyard apprentice school of indian navy ) करिता आहे .
*आवश्यक शैक्षणिक पात्रता -१० उत्तीर्ण +ITI अधिक माहितीसाठी संपूर्ण जाहिरात पहावी .
*अर्ज करण्यासाठी आवश्यक वयाची अट -०९ ऑक्टोबर २०२१ रोजी १८ ते २५
*वयामध्ये सूट -SC ,ST ०५ तर ओबीसी -०३ वर्षे सूट
*अर्ज करण्यासाठी आवश्यक फीस -नाही
*अर्ज करण्याचा अंतिम दिनांक -०९ ऑक्टोबर २०२१
*अर्ज करण्याचा पत्ता -जाहिरात पहावी .
*जाहिरात -पहा
