रविवार, १५ ऑगस्ट, २०२१

महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती 2021

 महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती 2021 



Mpsc Recruitment 2021


पद-सहायक प्राध्यापक, शासकीय वैद्यकीय विद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-ब

एकूण जागा-721

*अर्ज करण्याकरिता आवश्यक शैक्षणिक पात्रता -

M.D/DNB/M.S. किंवा समतुल्य  , 03 वर्षे अनुभव

*अर्ज करण्याकरिता आवश्यक वयाची अट-01 डिसेंबर 2021 रोजी 18 ते 40 वर्षे,मागासवर्गीय ना 05 वर्षे सूटदेण्यात आली आहे.

*अर्ज करण्यासाठी आवश्यक फीस-जनरल कॅटेगरी-719रु

,मागासवर्गीय-449

*अर्ज करण्याचा अंतिम दिनांक-02 सप्टेंबर 2021

जाहिरात पहा

अर्ज करा