रविवार, १५ ऑगस्ट, २०२१

MPED सीईटी 2021 अर्ज करण्यास मुदतवाढ!

  


MPED सीईटी 2021 अर्ज करण्यास मुदतवाढ!


*आवश्यक शैक्षणिक पात्रता-

*  बी.पी.एड. / बी.एससी.(आरोग्य आणि शारीरिक शिक्षणात)  ऊत्तीर्ण असणे किंवा शिकत असणे (appeared)


*अर्ज करण्यास आवश्यक फीस-

*जनरल कॅटेगरी-1000रु.

Sc,St,NT-A,B,CD ,इतर मागास वर्ग

800 रु.

*अर्ज करण्याचा अंतिम दिनांक-26जुलै 202117/08/2021

*अर्ज करण्यासवआवश्यक कागदपत्रे -

१.आधार कार्ड 

२.फोटो

३.डोमसाईल सर्टिफिकेट

४.जात पडताळणी सर्टिफिकेट

५.कास्ट सर्टिफिकेट

६.नॉन क्रीमिलेयर सर्टिफिकेट

७.दहावी,बारावीचे मार्कशीट ,पदवी

८.signnature(सही)

तसेच मोबाईल नंबर व email id.