शनिवार, १४ ऑगस्ट, २०२१

अकरावी प्रवेश*प्रवेश अर्ज भाग १ भरण्यास १४ ऑगस्ट २०२१ पासून आजपासूनसुरुवात झाली आहे .

 



* इयत्ता अकरावीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश परीक्षेची कार्यवाही महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाद्वारे जाहीर करण्यात आली आहे .


*महाराष्ट्र राज्यातील मुंबई , पुणे,पिंपरी चिंचवड,नागपूर,नाशिक,अमरावती या महानगर क्षेत्रातील इयत्ता अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहेत .तसेच उर्वरित महाराष्ट्रातील इयत्ता ११ वी तील प्रवेश कनिष्ट महाविद्यालय स्तरावरून करण्यात येणार आहेत .


*११ वी प्रवेश परीक्षा सीईटी रद्द झाल्यामुळे सरळ  प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येईल.

*प्रवेश अर्ज भाग १ भरण्यास १४ ऑगस्ट २०२१ पासून आजपासूनसुरुवात झाली आहे .

*प्रवेश अर्ज भाग १ चे वेळापत्रक -पहा

अर्ज करा