मंगळवार, २४ ऑगस्ट, २०२१

महानिर्मिती अप्रेंटीस भरती 2021

 *महानिर्मिती अप्रेंटीस भरती 2021



*ठिकाण -परळी ,बीड

*अर्ज करण्यासाठी आवश्यक     शैक्षणिक पात्रता-

खुल्या गटातील अर्जदारांसाठी 60 टक्के तर मागासवर्गीय आर्जदारांसाठी 55 टक्के गुणांसह ITI उत्तीर्ण असणे.


*ट्रेड्स-

इलेक्टरीशीअण ,वायरमन,फिटर,वेल्डर ,टर्नर,मशिनिस्ट,कॉम्प्युटर ऑपरेटर,मोटार मेकॅनिक.



*प्रशिक्षण कालावधी-01वर्ष

*अर्ज करण्याचा अंतिम दिनांक-08 सप्टेंबर 2021


*सूचना -01.अर्ज करण्यासाठी अप्रेंटीस नोंदणी करणे आवश्यक आहे.

02 -25टक्के जागा कम्पणीच्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी तसेच 25 टक्के जागा औष्णिक विद्युत प्रकल्प परळी वैद्यनाथ च्या परिसरातील प्रकल्पग्रस्तान करीता राखीव असतील.

*वयाची अट-18 ते 30

*अर्ज करण्याचा अंतिम दिनांक-08/09/2021

 *जाहिरात -पहा

 * अर्ज करा