*भारतीय हवाई दल ग्रुप C भरती २०२१
*एकूण जागा -१७८
*पद क्र.०१ -Supritendent
जागा-०३
आवश्यक शैक्षणिक पात्रता-
शासनमान्य महाविद्यालयातून पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक.
+१ वर्षे अनुभव
*पद क्र-०२ -LOWER DIVISION CLERK (LDC)लिपिक
जागा-१०
आवश्यक शैक्षणिक पात्रता-
इयत्ता १२ वीची परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.+संगणक इंग्रजी टायपिंग ३५ श.प्र.मी किवा हिंदी टायपिंग ३० श.प्र.मी
*पद क्र-०३ -स्टोर कीपर
जागा-०६
आवश्यक शैक्षणिक पात्रता-
शासनमान्य विद्यालयातून इयत्ता १२ वीची परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.+अनुभवास प्राधान्य
*पद क्र-०४ -Cook (ordinary Grade)आचारी
जागा-२३
आवश्यक शैक्षणिक पात्रता-
शासनमान्य विद्यालयातून इयत्ता 10 वीची परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.+१ वर्षाचा अनुभव किवा डिप्लोमा प्रमाणपत्र
*पद क्र-०५ पेंटर
जागा-०२
आवश्यक शैक्षणिक पात्रता-
१० वी उत्तीर्ण +ITI
*पद क्र-०६ -कारपेंटर
जागा-०३
आवश्यक शैक्षणिक पात्रता-
१० वी उत्तीर्ण +ITI
*पद क्र-०७ -हाउस कीपिंग स्टाफ (HKS)
जागा-२३
आवश्यक शैक्षणिक पात्रता-
10 वि उत्तीर्ण
*पद क्र-०८ -मेस स्टाफ
जागा-०१
आवश्यक शैक्षणिक पात्रता-
10 वि उत्तीर्ण , +,१ वर्षे अनुभव
*पद क्र-०९ -मल्टी टास्किंग स्टाफ
जागा-१०३
आवश्यक शैक्षणिक पात्रता-
10 वि उत्तीर्ण
*अर्ज कसा करावा -
ऑफलाईन फॉर्म असल्यामुळे अर्ज पोस्टाद्वारे पाठवावा .अर्ज योग्यरीत्या हिंदी /इंग्रजीमध्ये टाईप करून त्यावर पासपोर्ट आकाराचा सध्याचा फोटो चिकटवावा व लिफाफ्यात २ अतिरिक्त फोटो टाकावेत .संपूर्ण अर्ज व्यवस्थितरीत्या भरून घ्यावा .अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे स्वतःची सही (self attested)करून जोडावीत. लिफाफ्यावर “APPLICATION FOR THE POST OF -------- AND CATEGORY------- AGAINST ADVERTISEMENT NO.
03/2021/DR” असा स्पष्ट उल्लेख करावा .स्वतःचा पत्ता असलेल्या लिफाफ्यावर लिफाफ्यावर व्यवस्थितरीत्या १० रु. तिकीट चिकटवलेले असावे .
*अर्ज पाठविण्याचा पत्ता -कृपया संपूर्ण जाहिरात पहावी .प्रत्यके पोस्ट समोर त्या विभागाचा अर्ज करण्याचा पत्ता दिलेला आहे .त्या पत्त्यावर १९ सप्टेंबर २०२१ च्या आतमध्ये पोहचेल अशा पद्धतीने अर्ज पाठवावा
*आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावीत ,प्रत्येकावर स्वतः सही करणे.
1.आधार कार्ड
2.फोटो(पासपोर्ट साईझ)
3.दहावी,12वि मार्कशीट,सनद
4.कास्ट सर्टिफिकेट
5.नॉन क्रीमिलेयर सर्टिफिकेट
6.iti कोर्स ,कॉम्पुटर कोर्स,टायपिंग सर्टिफिकेट असल्यास सोबत जोडावीत(झेरॉक्स).
7.signnature(सही)
तसेच मोबाईल नंबर व email id.
