शनिवार, ७ ऑगस्ट, २०२१

*महाराष्ट्र राज्य आरोग्य विभाग भरती 2021 2725 जागा

 *महाराष्ट्र राज्य आरोग्य विभाग भरती 2021 अर्ज करण्यासाठी मुदतवाढ⏱️⏱️⏱️




*एकूण जागा-2725

*ग्रुप c  भरती

*दहावी ,बारावी ,पदवी व पदवी उत्तीर्ण तसेच iti उत्तीर्ण ई.उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात .

*अर्ज करण्याकरिता आवश्यक वयाची अट-18 ते 40


*अर्ज करण्यासाठी आवश्यक फीस-६००

मागासवर्गीय व ews कॅटेगरी मधील अर्ज दारांसाठी 400 रुपये.


*अर्ज करण्याचा अंतिम दिनांक-20ऑगस्ट 202122 ऑगस्ट 2021

*अर्ज करता येऊ शकणारी पदे व आवश्यक शैक्षणिक पात्रता -पहा


 




परीक्षा केंद्र -परीक्षा केंद्र निवडण्याचा पर्याय देण्यात आलेला नाही .ज्या जिल्ह्यातील पदांकरिता अर्ज करण्यात येईल त्याच जिल्ह्यामध्ये परीक्षा आयोजित केली जाईल .

*नोकरी-सम्पूर्ण महाराष्ट्र

*जाहिरात-पहा