शनिवार, ७ ऑगस्ट, २०२१

महाराष्ट्र राज्य आरोग्य विभाग भरती 2021 3466 जागा

 *महाराष्ट्र राज्य आरोग्य विभाग भरती 2021



*ग्रुप ड पदासाठी भरती

*एकूण जागा -3466

➡️➡️ग्रुप क आरोग्य विभाग भरती 2021 2725 जागांसाठी भरतीविषयी जाणून घ्या!

*अर्ज प्रकार -ऑनलाइन


*नोकरीचेठिकाण-

ठाणे,पालघर,अलिबाग,रायगड,नाशिक,धुळे,अहमदनगर, जळगाव,नंदुरबार, पुणे,सातारा,सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी,सांगली,जालना,परभणी,औरंगाबाद, हिंगोली,लातूर,उस्मानाबाद,बीड,नांदेड,बुलढाणा,अकोला,वाशीम,यवतमाळ,नागपूर,भंडारा,गडचिरोली,वर्धा,गोंदिया,चंद्रपूर,पुणे या ठिकानासाठी अर्ज करता येणार!


*अर्ज करण्याचा अंतिम दिनांक-22 ऑगस्ट 2021 


जाहिरात 1-पहा

2-पहा


अर्ज करा