बुधवार, १८ ऑगस्ट, २०२१

*मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल विकास प्रशिक्षण कार्यक्रम २०,००० युवक/युवतींसाठी रोजगाराची संधी लगेच करा अर्ज !

*मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल विकास प्रशिक्षण कार्यक्रम .



*२०,००० युवक / युवतींना  मोफत प्रशिक्षण व प्रशिक्षना नंतर प्रमाणपत्र व रोजगाराची संधी !

*आरोग्य व वैद्यकीय क्षेत्रामध्ये साठीच्या रोगाशी संबंधित उध्व्लेल्या परिस्थितीत कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे व या क्षेत्रातील प्रशिक्षित मनुष्यबळाचा तुटवडा दूर व्हावा हा या योजनेचा उद्देश्य आहे .

*काय आहे हि योजना? -आरोग्य क्षेत्रात काम करण्यासाठी इच्छुक असणार्या युवक व युवतींना हेल्थ केअर ,प्यारामेडिकल ,नर्सिंग व डोमेस्टिक वर्किंग या क्षेत्रात प्रशिक्षण प्रदान करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान PMKUVA अंतर्गत मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येत आहे .त्याकरिता लाभार्थी नोंदणी सुरु आहे .


*या योजने अंतर्गत अनेक  अभ्यास क्रम दिलेले आहेत .तसेच आपल्या जवळील प्रशिक्षण केंद्राची प्रशिक्षणासाठी निवड  करता येते. .रोजगाराभिमुख युवकांसाठी हि मोफत प्रशिक्षण मिळवण्याची  संधी आहे .

*अभ्यासक्रम पहा

*या कार्यक्रमाची कार्यपद्धती पहा

*या योजनेकरिता नोंदणी करा


*या योजनेस अर्ज करण्याकरिता आवश्यक वयाची पात्रता -१८ ते ४५ 

*अर्ज करण्यासाठी फीस -नाही