गुरुवार, १९ ऑगस्ट, २०२१

नवोदय विद्यालय ११ वी प्रवेशास सुरुवात लगेच अर्ज करा !

* नवोदय विद्यालय समिती *

*अकरावीच्या रिक्त जागांसाठी  विद्यार्थ्यांसाठी प्रवेशास सुरुवात *.

*प्रवेश घेण्या साठीच्या अटी -

*विद्यार्थी राज्यातील मान्यताप्राप्त विद्यालयातून २०२०-२१ इयत्ता १० विची परीक्षा उत्तीर्ण असावा .

*विद्यार्थ्याचा जन्म १ जून २००३ ते ३१ मे२००७ च्या दरम्यान असावा .

*निवड पद्धती -अकरावीत उपलब्ध असलेल्या जागांसाठी प्रवेश मिळवण्याकरिता विद्यार्थी दहावी बोर्ड परीक्षा २०२०-२१ या सत्रात मिळवलेल्या गुणांच्या आधारे निवड नवोदय विद्यालय समितीच्या निकषानुसार केली जाईल .

*जिल्हावार गुणवत्ता यादी तयार  करून रिक्त जागेसाठी विद्यार्थ्याची निवड करण्यात येईल .

*जिल्ह्याच्या नवोदय विद्यालयात रिक्त जागांच्या आधारे विद्यार्थ्याची निवड केल्यानंतर राज्य स्तरावर सामन्य गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल .


*अर्ज करण्याचा अंतिम दिनांक -२६/०८/२०२१ 

*संपूर्ण जाहिरात पहा

*अर्ज करा

*अर्ज करण्याकरिता आवश्यक कागदपत्रे -

१.विद्यार्थ्याचा लेटेस्ट पासपोर्ट साईझ फोटो 

२. आधार कार्ड 

३.१० वीचे गुणपत्रक 

४.विद्यार्थी व पालकांची सही ,मोबाइल  क्रमांक ,इमेल आयडी